हेअसे

सेवा

आम्ही संकेतस्थळ निर्मिती, देखभाल आणि पुनर्निर्मिती या सेवा व्यावसायिक पद्धतीने पुरवतो. ग्राहकांच्या गरजेनुसार सुरक्षित, वेगवान आणि वापरण्यास सोपी संकेतस्थळे तयार केली जातात. आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून संकेतस्थळाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि दीर्घकालीन उपयोग केला जातो.

संकेतस्थळ निर्मिती सेवा

संकेतस्थळ निर्मिती सेवेमध्ये ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन संकेतस्थळाचा सुस्पष्ट आराखडा तयार केला जातो. त्यानंतर आकर्षक रचना, योग्य रंगसंगती आणि सोपी मांडणी यांचा समावेश करून संकेतस्थळ विकसित केले जाते, ज्यामुळे वापरकर्त्यांना सहज आणि सकारात्मक अनुभव मिळतो.
खालील प्रकारची संकेतस्थळे सेवा आम्ही पुरवतो

संकेतस्थळ देखभाल सेवा

संकेतस्थळ देखभाल सेवेमध्ये संकेतस्थळ नियमितपणे अद्ययावत ठेवणे, तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि कार्यक्षमता सुधारण्याची कामे केली जातात.. सुरक्षितता, वेग आणि सातत्यपूर्ण कार्य सुनिश्चित करून संकेतस्थळ दीर्घकाळ प्रभावीपणे चालू राहील याची काळजी घेतली जाते.
यात खालील प्रकारची सेवा आम्ही पुरवतो

संकेतस्थळ पुनर्निर्मिती सेवा

जुने किंवा कालबाह्य झालेले संकेतस्थळ आधुनिक रचना, सुधारित मांडणी आणि नव्या तांत्रिक सुविधांसह पुन्हा विकसित केले जाते. यामुळे संकेतस्थळ अधिक आकर्षक, वेगवान आणि वापरकर्त्यांसाठी सोपे होते.
यात खालील प्रकारची सेवा आम्ही पुरवतो

अन्य सेवा

वरील सेवा सोबत आम्ही संकेतस्थळासाठी लागणाऱ्या अन्य सेवा देखील पुरवण्यात येतात. नाव (डोमेन), जागा (होस्टिंग), छायाचित्र सुधारणा, रचना यांचा त्यात समावेश होतो.
यात खालील प्रकारची सेवा आम्ही पुरवतो